Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोफिया हयातने नवर्‍याला घराबाहेर केले, मूल देखील गमवले

Webdunia
सोफिया हयात एक्ट्रेसहून नन बनली होती आणि परत सामान्य जीवनात परतली. त्यानंतर लग्न करून ती चर्चेत आली आणि आता तिने नवर्‍याला धोखेबाज म्हणून घराबाहेर केले आहे.
 
सोफियाने आपला नवरा व्लाद स्टेनेसकाऊवर गंभीर आरोप लावले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिनी एक फोटो शेयर केला आणि नवर्‍याशी वेगळी झाल्याची माहिती दिली.
 
सोफियाने म्हटले की व्लाद धोखेबाज आहे. खोटारडा आहे. जेव्हा मी लग्न करत होते तेव्हा माझ्या चाहत्यांनी मला रोखले होते की त्याच्याजवळ घर नाही, पैसा नाही त्याच्याशी लग्न करू नको, पण मी तेव्हा त्यांचे ऐकले नाही. तो स्वत:ला इंटीरियर डिझायनर सांगत होता जेव्हा की तो एका दुकानात काम करत होता.  
 
व्लादने माझ्याशी लग्न फक्त पैशांसाठी केले होते. तो कर्जात बुडला होता. मी त्याचे सर्व चुकते केले होते. घर मी चालवले पण नंतर तो माझे पैशे चोरी करू लागला. माझ्या प्रॉपर्टीशी निगडित कागद देखील सापडत नाही आहे.
 
सोफियानुसार व्लाद आपल्या आधीच्या बायकोशी देखील चॅटिंग करत होता. त्याने लग्नाची अंगठी देखील परत केली नाही ज्याची किंमत दहा लाख रुपये आहे.
 
सोफिया ने 24 एप्रिल 2017मध्ये मुस्लिम पद्धतिने लग्न केले होते आणि गर्भवती होती, पण तिने आपले मूल गमावले. 
 
मलाइका अरोराची आवडती बेड पोझिशन

सोफिया ने बिग बॉस शोमध्ये देखील भाग घेतले आहे आणि तिने या शोमध्ये फार हंगामा केला होता. ती बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहिली. क्रिकेटर रोहित शर्मामुळे देखील चर्चेत होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

पंतप्रधान मोदी पाहतील विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट

विक्रांत मॅसी यांनी अभिनयक्षेत्रातून घेतली निवृत्ती, वयाच्या 37 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

पुढील लेख
Show comments