Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

son-chiriya-first-look-sushant-singh-rajput
Webdunia

दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.  या पोस्‍टरमध्‍ये सुशांत सिंह राजपुत असून तो डाकूच्‍या वेशभूषेत दिसत आहे.  चित्रपटात मनोज वाजपेयी, रणवीर शोरे, आशुतोष राणा यांच्‍याही भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा चंबळ खोर्‍यातली असून १०७० च्‍या दशकातल्‍या घटनांवर आधारित आहे. यात मुख्‍य भूमिकेत भूमि पेडनेकर असून १९७० च्‍या दशकातल्‍या एका महिलेची भूमिका ती साकारत आहे. चंबल गावाची महिला दिसण्‍यासाठी भूमि बरीच मेहनतदेखील करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

मलायका अरोराला न्यायालयाचा इशारा, अजामीनपात्र वॉरंट जारी होऊ शकते, काय आहे प्रकरण?

'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर अनुष्काचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

पंजाब पोलिसांनी बॉलिवूड गायक बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल केला

कोण होते दादासाहेब फाळके ? ज्यांच्या नावाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो

पुढील लेख
Show comments