Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साऊथचा सुपरस्टार रुग्णालयात

ajit kumar
Webdunia
शनिवार, 9 मार्च 2024 (17:51 IST)
अभिनेते अजित कुमार प्रकृती अस्वस्थ असल्याचे समजल्यानंतर त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक गोष्टी अजित कुमार यांच्या प्रकृतीबाबत बोलल्या जात आहेत. तसेच त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली असा दावा केला जात आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे  त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. साऊथचा सुपरस्टार अजित कुमार यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केला जात आहे. 
 
पण अजित कुमार यांच्या मॅनेजरने  यांनी त्यांच्या आरोग्याबद्द्ल महत्वाची माहित दिली आहे. मॅनेजर म्हणाले की अजित कुमार यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही. त्यांना नियमित आरोग्य तपासणी करीता रुग्णालयात आणले गेले आहे. त्यांचे मॅनेजर म्हणाले की ब्रेन ट्यूमर ऑपरेशनची बातमी खरी नाही. तसेच रूटीन चेकअपसाठी अजित कुमार यांना दाखल केले होते. तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्याच्या कानाखालील नसा थोड्या कमकुवत असल्याचे आढळले  व अर्ध्या तासांत त्यांच्यावरील उपचार पूर्ण झालेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार यांना आता जनरल जनरल वॉर्डमध्ये आणले. तसेच त्यांना रुग्णालयातून त्यांना 9 मार्च 2024 रोजी डिस्चार्ज मिळू शकतो, असे ही त्यांचे मॅनेजर म्हणालेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा

श्री गणेश मंडळात रामनवमी निमित्त रामायण गीत

'सिकंदर'ने ईदवर धुमाकूळ घातला, दुसऱ्या दिवशी ५५ कोटींचा आकडा ओलांडला

सिद्धीदात्री देवी मंदिर सागर

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने घेतले उज्जैन येथील बाबा महाकालचे दर्शन

पुढील लेख
Show comments