rashifal-2026

...म्हणून स्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे

Webdunia
शनिवार, 15 डिसेंबर 2018 (15:48 IST)
स्वरा भास्कर हिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे. 
 
हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारी स्वरा आता मराठी भाषेचे धडे घेत आहे. हे वाचून तुम्हाला वाटेल की ती लवकरच मराठी सिनोत झळकणार आहे की काय? मात्र तुमच्या या प्रश्र्नाचे उत्तर खुद्द स्वरानेच दिले आहे. मराठी सिनेमासाठी मराठी भाषेचे धडे घेत नसल्याचे तिने सांगितले आहे. मात्र मराठी सिनेमात काम करायची संधी मिळाली तर काम करणार का असं विचारलं असता स्वराने होकारार्थी उत्तर दिलं आहे. मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांना चित्रपटसृष्टीबाहेरच्या माझ्यासारख्या व्यक्तीची गरज लागणार नाही. कारण मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार आणि उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे मराठी दिग्दर्शकांना मला घेऊन सिनेमा करायची वेळ येणार नाही असे स्वराने सांगितले आहे. केवळ मराठी सिनेमाच नाही तर मराठी साहित्यसुद्धा स्वराला भावते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments