Festival Posters

माझी आई अक्षय कुमारला गे समजतं होती म्हणून लग्नासाठी ठेवली होती एक अट

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (17:03 IST)
ट्विंकल देखील काही ना काही बोलून जाते. मग तिचा नवरा अक्षय कुमारशी निगडित काही का नसो. त्याच्या अफेयर्सबद्दल ट्विंकलने काहीच बोलले नाही. ट्विंकलने एक मजेदार प्रसंग सांगितला की तिच्या लग्नाअगोदर आई डिंपलचे अक्षयबद्दल काय विचार  होते.  
 
करण जौहरच्या टॉक-शो 'कॉफी विद करण'मध्ये अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाने बरेच खुलासे केले आहे. पूर्ण शोमध्ये ट्विंकल बोलत होती आणि अक्षय चुपचाप तिच्या गोष्टी ऐकत होता.  
 
लग्नाच्या संबंधाबद्दल विचारल्याने ट्विंकलने सांगितले की जेव्हा मी आईजवळ अक्षयसोबत लग्नाची गोष्ट केली तेव्हा ती म्हणाली तू आधी एक वर्ष त्याच्यासोबत राहून बघ. फिरा आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा, नंतर विचार करू.  
 
नंतर मला समजले की माझ्या आईला वाटत होते की अक्षय कुमार गे आहे. त्याला महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त रुची आहे. अशात तिची बिलकुल इच्छा नव्हती की माझे लग्न त्याच्यासोबत व्हावे.  
 
लग्नाबाबत ट्विंकल म्हणाली की लग्नाबद्दल माझ्याकडून होकार आल्यावर जेव्हा क्षय माझ्या आईशी लग्नाची बोलणी करायला गेला तेव्हा तिला फारच आश्चर्य वाटले.   
 
पुढे ट्विंकल, म्हणाली तिच्या आईला एका पत्रकार मित्राने सांगितले होते की अक्षय गे आहे. म्हणून ती फारच घाबरलेली होती.  
 
त्याशिवाय ट्विंकलने काही अजून खुलासे केले होते. तिने म्हटले होते की राणी मुखर्जीचे करियर देखील मीच बनवले होते. जर मी चित्रपट कुछ कुछ होता है...ला साइन केले असते तर राणीचे करियर बनले नसते. त्यानंतर तिने जोराने एक ठहाका लावला.  
 
अक्षय म्हणाला की सलमान, शाहरुख आणि सलमानने जर सिगारेट ओढणे सोडले तर ते माझ्याहून पुढे जातील आणि जर ओढत राहिले तर मी पुढे राहीन.  
सर्व पहा

नक्की वाचा

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

फरहान अख्तरचा '१२० बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करत आहे; तो कुठे पाहू शकतात जाणून घ्या

वादग्रस्त विधानाबद्दल हनी सिंगने मागितली माफी

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

सर्व पहा

नवीन

गायक अरमान मलिकची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटोसह आरोग्य अपडेट शेअर केला

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

दक्षिणेतील सुपरस्टार विजयला सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले

अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या लाडक्या मुलीची पहिली झलक दाखवली

भाबीजी घर पर हैं' चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला, आसिफ शेख आणि रवी किशन थोडक्यात बचावले

पुढील लेख
Show comments