Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IBPS RRB officer scale II परिणाम येथे पहा

Webdunia
गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (16:14 IST)
आयबीपीएस अर्थात Institute of Banking Personnel Selection ने आरआरबी ऑफिसर स्केल 2 चे परिणाम जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता ते परीक्षा परिणाम आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाइट ibps.in, ibpsonline.ibps.in यावर बघू शकतात. उमेदवार वेबसाइटहून आपला स्कोर कार्ड देखील डाउनलोड करु शकतात. ऑनलाइन स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याची विंडो 7 फेब्रुवारीपर्यंत उघडलेली आहे, म्हणून उमेदवारांनी यापूर्वीच आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करावे.
 
परीक्षेत्र उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना साक्षात्कारासाठी बोलावले जातील. प्रत्येक उमेदवाराला इंटरव्यूहमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक टेस्टमध्ये निर्धारित किमान स्कोअर ‍मिळवणे अनिवार्य आहे. अंतिम निवड झाल्यावर निवडलेले गलेले प्रतिस्पर्धी वेगवेगळ्या बँकेत तैनात केले जातील. ज्यापैकी प्रमुख अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, पंजाब एंड सिंड बँक, सिंडिकेट बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक आहेत.
 
या प्रकारे बघा परिणाम
आयबीपीएस च्या वेबसाइट वर विजिट करा- ibps.in, ibpsonline.ibps.in
रिझल्य लिंकवर क्लिक करा
आपली माहिती द्या
परिणाम बघा आणि डाउनलोड करा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे म्हणजे काय? का साजरा करतात जाणून घ्या

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

पुढील लेख
Show comments