Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कैरीची खमंग डाळ

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2019 (13:18 IST)
साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, कैरीचा कीस अंदाजे पाव वाटी, पाच-सहा ओल्या मिरच्या, तीन-चार सुक्या मिरच्या, मीठ, साखर, कढीलिंब, ओले किंवा सुके खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य. 
 
कृती : कैरीची डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी. नंतर ती मिक्सरमधून अर्धवट बारीक करावी. अर्धी वाटी तेलाची सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून खमंग फोडणी करावी. डाळीत ओल्या मिरच्या वाटून, मीठ, साखर, कैरीचा कीस व ओले खोबरे किंवा खोबर्याचा कीस हे सर्व जिन्नस घालून वर फोडणी घालावी व चांगले कालवावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

सोप्या पद्धतीने बनवा तांदळाचा पापड रेसिपी

हनुमान फळ महिलांसाठी टॉनिकपेक्षा कमी नाही, जाणून घ्या त्याचे सेवन करण्याचे फायदे

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

Parenting Tips: तुमच्या मुलांना सोप्या आणि सोप्या भाषेत चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श समजावून सांगा, या टिप्सची मदत घ्या

पुढील लेख
Show comments