शिवनेरी किल्ला शिवनेरी हा किल्ला १७ व्या शतकातील असून हे महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच जन्मस्थान आहे.
इ.स. १६४७ साली शिवरायांनी तोरणा जिंकला. महाराजांनी तोरण्याचा जीर्णोद्धार करून त्याचे ‘प्रचंडगड’असे नाव ठेवले होते.
इ.स. १६४७ च्या सुमारास साली शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती.
१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता.
१६ व्या शतकात छत्रपती शिवाजीराजांनी रायगडला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी प्रथम बसविली.
पन्हाळा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील 500 हुन अधिक दिवस इथेच घालवले.
17 व्या शतकातील बनलेला हा मुरुड जंजिरा किल्ला अभेद्य किल्ला आहे. स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. १६७० साली शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले तेव्हा शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली.
शिवनेरी किल्ला
प्रतापगड किल्ला