Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 51,751 नवे कोरोना रुग्ण, 52,312 जणांना डिस्चार्ज

51
Webdunia
मंगळवार, 13 एप्रिल 2021 (08:31 IST)
राज्यात सोमवारी कोरोनाचा वाढता आलेख काही प्रमाणात खाली आला असून, दिवसभरात 51 हजार 751 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच,  52 हजार 312 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 34 लाख 58 हजार 996 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 28 लाख 34 हजार 473 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.94 टक्के एवढं झाले आहे.
 
राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 58 हजार 245 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.68 टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात 32 लाख 75 हजार 224 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 399 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 22 हजार 393 नमूने तपासण्यात आले आहेत.
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक

आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानेच केली निर्घृण हत्या

पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments