Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10697 प्रकरणे,नोंदली तर 360 रुग्ण मृत्युमुखी

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (22:44 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10,697 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूमुळे आणखी 360 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कोरोनाला मात करून 14,910 लोक बरे झाले.यासह, राज्यात कोरोना विषाणूची रिकव्हरी दर  95.48 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
 
तर ठाणे जिल्ह्यात आणखी 413 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आहे .लागण झाल्यानंतर, संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 5,23,970 वर पोहोचले आहे.तर आणखी 42 लोक संसर्गामुळे मृत्युमुखी झाले आहेत.

शनिवारी एका अधिका्याने याबद्दल सांगितले. शुक्रवारी नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात मृतांची संख्या 10,180 वर गेली असून त्या संसर्गामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण सध्या 1.94 टक्के आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

EPFO 3.0 मध्ये मोठे बदल होणार आहेत, तुम्ही ATM मधून PF चे पैसे काढू शकाल

महाराष्ट्र महायुतीची बैठक पुढे ढकलली, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कधी मिळणार एकनाथ शिंदे यांनी सांगितले

गोंदियात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली,12 जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments