Festival Posters

आमदार माणिकराव कोकाटे यांना कोरोना

Webdunia
बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:32 IST)
सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोकाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
 
दरम्यान, यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी आता कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्या पाठोपाठ आता कोकाटेंचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकाटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील विश्वसनीय सूंत्रानी दिली आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालया कडून महाराष्ट्र सरकारला नोटीस

पूर्व नेपाळमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुढील लेख
Show comments