rashifal-2026

राज्यात २,७२,७७५ रूग्णांवर उपचार सुरु

Webdunia
शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:37 IST)
राज्यात शुक्रवारी राज्यात  कोरोनाचे १७,७९४ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १९,५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,००,७५७ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,९२,८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७२,७७५ रुग्ण उपचार घेत आहेत.
 
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७६.३३ % टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६७ टक्के इतका आहे.
 
सध्या राज्यात १९,२९,५७२ जण होम क्वारंटाईन असून ३२,७४७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत राज्यात ६१,९०,३८९ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १२,८२,९६३ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Gold-Silver Rate : सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीचे दर वधारले, आजचे दर जाणून घ्या

१ मार्च रोजी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ५ तासांचा जम्बो ब्लॉक

कानपूर सेंट्रलला ३६ तासांत दुसऱ्यांदा बॉम्बस्फोटाची धमकी

उबरची एअर’फ्लाइंग टॅक्सी या सुविधेची घोषणा

Bolivia Plane crash: विमानाचा भीषण अपघातात 15 ठार

पुढील लेख
Show comments