Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय ४४

Webdunia
सिंहा लोकनें करुन । ऐक पुढील कथन। तंतूक संसारीं असून । भजे गुरुसी याममात्र ॥१॥
तल्लोक श्रीशैलासी । जातां बोलविती त्यासी । तया वदे तो गुरुपाशीं । श्रीशैलेशमल्लिकार्जुन ॥२॥
सर्वत्र हा गुरु एक । पाषाण पाहूं जाती लोक । ते त्या निंदुनी गेले लोक । ये तंतुक गुरुपाशी ॥३॥
तो पाय वंदी त्यासी । गुरु पुसे का जासी । तो तसेंचि सांग त्यासी । चतुर्दशी पुढें आली ॥४॥
नभो मार्गे गुरुतया । नेउनी दाविती श्रीशैल्य । देवा पाहे तो लोक तया । पुसोनी साच न मानीं ॥५॥
लिंगीविलोकी तैं गुरुसी । स्थनमहात्म्यगुरुत्यासी । सांगेपंपापुरींशिवासी । पाहुनि श्वानायेराजत्व ॥६॥
स्त्रीवश्य तो जरि कां शैव । पुसतां स्त्रीला प्राक्स्वभाव । सांगे, राणीपुसेस्वभाव । म्हणे तोकवडींतूंपूर्वी ॥
आलंबिलें मांस पाहून । श्रीशैलाग्रीं धार येऊन। तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसीं ॥८॥
तूं मी भविष्यड्‌जन्मीं । होवूं राजे, अंती स्वधामी । जावूं म्हणे, तंतुकामीं । क्षेत्रधामी आणिले तुला ॥
जैं वर्त्यग्रीं लागे आग । तैं हो शीघ्र ध्वांतभंग । तमा होतां गुरुसंग । आवृत्तिभंग हों तयाचा ॥१०॥
त्या अव्याग्रागुरुसंगमीं । आणवूनीधाडितीग्रामीं । त्याला भ्रांत म्हणतीग्रामी । मठधामीं आणि भक्तातो
प्रत्यययेयात्रिक येतां । सर्वांला ये निम्रांतता । म्हणेती देव गुरुनाथा । तंतुका भक्ताग्र्यमानिती ॥१२॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे श्रीपर्वतयात्रावर्णनं नाम चतुश्चत्वारिंशो०

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments