॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक विनवी सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी । विस्तारावें कृपेंसीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१॥ आर्त झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्र सांगें श्रीगुरुचें । माझें मन निववीं वेगीं ॥२॥ सिद्ध म्हणे...