rashifal-2026

दिवाळी फराळ : शेव

Webdunia
साहित्य - 2 वाटी तेल, 8 चमचे तिखट, 8 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचा ओवापूड(ऐच्छिक), अंदाजे 8 वाटया डाळीचे पीठ, तळण्याकरता तेल.

कृती - सर्वप्रथम 2 वाटी तेल, 2 वाटी पाणी घालून हाताने परातीत फेसावे किंवा एग बिटरने एकजीव करावे. पांढरट रंगाचे होईपर्यंत फेसावे. त्या तेलात 2 चमचा ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व सामावेल तेवढे डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट भिजवायचे नाही. भाज्यांच्या पिठापेक्षा घट्ट असावे. पसरट कढईत तेल तापवावे. वरील तयार पीठ सोर्‍यात मावेल एवढे भरावे. सोर्‍याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्‍या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. थोडया वेळाने दूसर्‍या बाजूनी हलक्या हाताने उलगडून चवंगा दोन्ही बाजूनी हलक्या गुलाबी रंगावर तळावा व चाळणीत तेलातून निथळून काढावा. अशा रितीने सर्व पिठाचे चवंगे घालून शेव तळून घ्यावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

हिवाळ्यात छातीत दुखणे ही एक धोक्याची घंटा आहे का? त्याकडे दुर्लक्ष करू नका

BEL मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता होण्याची शेवटची संधी, पात्रता जाणून घ्या

हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा

थंडीत आरोग्याची काळजी घ्या, या 5 टिप्स वापरून पहा

पुढील लेख
Show comments