नाव तुमचे गजानना, आनंद पसरे चोहीकडे, ब्रम्हांडनायक तुम्हीच , लक्ष असुद्या आमच्याकडे, द्या सुबुद्धी सदैव, नकोत सूडबुद्धीचे भाव, हातून करवा सत्कर्म, मार्ग उज्वल दाव. प्रपंच करतांना ही घडु द्यावी सेवा तुमची , सतत घडावी , शेगाव ची वारी आमुची. पारायण घडावं नेहमीच, आणि काय पाहिजे? माऊली तू माझी, देशील मज...