jyestha gauriये ग ये माये, माझ्या घरी, सोंपावलानी, कृतार्थ होईल जीवन, तुझ्या येण्यानी, मखरात बस, लेकरा बाळा संग, करावा आराम, काय काय हवं तुला सांग! माझ्या परी मी करीन गे तुझी सेवा, करील जे जे मी त्यात आनंद मानून घ्यावा, काही काही गोष्टी आई, शब्दांत कश्या मांडू ग ! माझ्या...