गणपतीचे अनेक प्रयोगात त्यांना प्रिय दूर्वा अर्पित करण्याची पूजा सर्वात सोपी आणि लवकर फल प्रदान करणारी आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या शुभ दिवसापासून ही पूजा प्रारंभ करावी. गणपतीच्या प्रतिष्ठित प्रतिमेवर गंध, अक्षता, फुलं, व नैवेद्य अर्पित केल्यानंतर मंत्र उच्चारण करत 2-2 दूर्वा अर्पित करा. नियमित हे क्रम केल्याने मनातील इच्छा लवकरच पूर्ण होते. केवळ ही पूजा करताना मनात श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे.