Festival Posters

कसबा गणपती

Webdunia
' शिक्षणाची पंढरी' म्हणून ओळख असणारे पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवतच. शिवाजी महाराजांच्या वाडा अर्थात शनिवार वाड्यालाच लागूनच कसबा गणपतीचे प्राचीन भव्य व देखणे मंदिर आहे. शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला होता. जिजाबाईंच्या हस्ते कसबा गणपतीची स्थापना केली होती. आधी मूर्ती अतिशय लहान होती मात्र शेंदूराने न्हाऊन निघालेली कसबा गणेशाची मूर्ती तीन फूट उंचीची झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Jayanti 2026 शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही या ५ वस्तू घरी आणू नका; शनिदेव होतील रुष्ट, वाट्याला येईल दारिद्र्य!

आरती शुक्रवारची

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

Sant Chokhamela Punyatithi संत चोखामेळा पुण्यतिथी

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments