Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुढीपाडवा: महत्त्वाच्या गोष्टी

Webdunia
* यादिवशी नवीन वस्त्र धारण करुन गुढी उभारावी.
* कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. तसेच काळी मिरी, मीठ, हिंग, जिरे, ओवा आणि कडुलिंबाची पाने घालून प्रसाद तयार करावा.
* यादिवशी षोडशोपचार पूजन केल्यावर ब्राह्मणांना सात्विक पदार्थांने भोजन करावावे.
* यादिवशी पंचाग श्रवण करावे.
* सामर्थ्यानुसार पंचाग दान करावे.
* प्याऊची स्थापना करावी.
* या दिवशी व्रत केल्याने वैधव्य दोष नाहीसा होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments