जी व्यक्ती शनी ग्रह, शनी साडसाती, शनि ढैय्या किंवा शनी महादशा याने पीडित असेल त्याने दशरथकृत शनी स्तोत्र पाठ नियमित रुपाने करावे. हे पाठ केल्याने भगवान शनी प्रसन्न होतात आणि त्याच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळून जीनव मंगलमय होते. दशरथकृत शनि स्तोत्र नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठनिभाय च। नम:...