अर्जुन उवाच: ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥ मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥ १ ॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत...