बुलढाण्यातिल एक गाव.. नाव त्याचे आहे शेगावं.. तेथे बसला लोकांचा भाव.. गजानना तुझ्यामुळे..... वातावरण मस्त.. काय ती शिस्त.. तुमच्यावर भिस्त.. गजानना तुझ्यामुळे..... काय ती सुंदरता .. काय ती नम्रता.. काय ती स्वच्छता.. गजानना तुझ्यामुळे..... हजारो भक्त येती.. रांगेत दर्शन घेती.. महाप्रसादाचे सेवन करती.. गजानना तुझ्यामुळे..... पळते...