rashifal-2026

पत्नीला या चार वस्तू दिल्याने घरात कधी भासणार पैशांची चणचण

Webdunia
गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (15:25 IST)
पत्नी नेहमी वायफळ खर्च करणारी नसते. खरं बघायला गेलं तर पत्नी आपल्याला श्रीमंत करू बनवू शकते. शास्त्रांप्रमाणे देवी लक्ष्मीची अनेक रूप होते आणि त्यापैकी एक आहे गृहलक्ष्मी.
 
या रूपात देवी प्रत्येक घरात निवास करते. ज्या घरात गृहलक्ष्मी प्रसन्न आणि आनंदात असते त्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते. गृहलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही केवळ या चार वस्तू आपल्याला बायकोला वेळोवेळी भेट म्हणून देणे फायदेशीर ठरेल.
 
वस्त्र
ज्योतिषशास्त्रानुसार ज्यात घरातील गृहलक्ष्मी प्रसन्न असते तेथे नेहमी देवी लक्ष्मीचा वास असतो आणि पत्नी दु:खी असल्यास धन संबंधी समस्यांना सामोरा जावं लागतं. म्हणून बुधवार किंवा शुक्रवारच्या दिवशी गृहलक्ष्मीला  वस्त्र भेट करावे. गृहलक्ष्मीसह आपण बहीण, आई किंवा इतर स्त्रियांना देखील वस्त्र भेट करू शकतात याने शुभ फल हाती येतील.
 
दागिने
शास्त्रांप्रमाणे दागिन्यांशिवाय देवीची पूजा अपुरी मानली जाते. म्हणून देवीच्या पूजेत दागिने अवश्य अर्पित केले जातात. गृहलक्ष्मीला देखील दागिने आवडतात म्हणून अधून-मधून लहानच का नसो परंतू दागिने भेट द्यावे. तसंही दागिन्यांनी सजलेली गृहलक्ष्मी घराची संपन्नता दर्शवते म्हणून शास्त्रांप्रमाणे गृहलक्ष्मी सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी सजलेली असावी.
 
शृंगार
सवाष्णीच्या वस्तू जसे सिंदूर, बिंदी, बांगड्या, पैंजण, या वस्तू देण्याने सौभाग्य वाढतं. याने देवी प्रसन्न होते म्हणून या वस्तू भेट देणेही योग्य ठरेल.
 
सन्मान
या भेट वस्तूंव्यतिरिक्त एक देणगी अशी देखील आहे ज्यासाठी खर्च करावं लागत नाही परंतू याने लक्ष्मी प्रसन्न होते. सन्मान आणि नात्यातील गोडवा. यामुळे घरात प्रेमाचं वातावरण टिकून राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

शनिवारची आरती

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments