Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी Sankat Chaturthi Wishes in Marathi

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (04:18 IST)
संकष्ट चतुर्थीच्या या मंगलदिनी तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
 
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो 
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी 
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
 
ओम गं गणपतये नमो नमः 
श्री सिद्धीविनायक नमो नमः 
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया 
 
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया
 
आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 
सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा
 
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रम्य ते रूप सगुण साकार, 
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, 
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री गणपती स्तोत्र : प्रणम्य शिरसा देवं...

Ganesh Chaturthi 2024 Sthapana Vidhi पार्थिव गणपती पूजा

मुंबईत गणेशोत्सव जल्लोषात 2500 हून अधिक पंडाल उभारले, पोलिस तैनात

मुंबईतील प्रसिद्ध 5 गणपती पंडाल

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

पुढील लेख
Show comments