Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, बद्रीनाथ एक नसून 7 आहे जाणून घ्या सप्त बद्री बद्दल

badrinath facts
Webdunia
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (11:24 IST)
ज्या प्रमाणे पंच कैलाश, पंच केदार, आणि इतर हिंदू तीर्थ क्षेत्रांबद्दल सांगितले आहे त्याचप्रमाणे आज आम्ही सप्त बद्रीची संक्षिप्त माहिती पुरवत आहोत. जे उत्तराखंडातील चमोली येथे आहे आणि येथे सर्वत्र श्रीहरी विष्णू विद्यमान आहेत. 
 
1 श्री बद्रीनाथ : हे मुख्य बद्रीनाथ धाम आहे जे उत्तराखंडातील चमोलीच्या बद्रिकावन बद्रिकाश्रम येथे केदारनाथा जवळ आहे. हे एक मोठे आणि 4 लहान धामा मधील एक तीर्थक्षेत्र आहे.
 
2 श्री आदी बद्री : याला सर्वात जुने स्थळ म्हटले जाते. जे उत्तराखंडातील चमोलीच्या कर्ण प्रयागामध्ये वसलेले आहे. या ठिकाणी स्वतः श्रीहरी विष्णू वास्तव्यास आहे.
 
3 श्री वृद्ध बद्री : हे देखील क्षेत्र चमोलीच्या जोशीमठाच्या जवळ अनिमठ येथे आहे.
 
4 श्री भविष्य बद्री : असे म्हणतात की भविष्यात कधी केदारनाथ आणि बद्रीनाथ जरी अदृश्य झाले. तरी ही हे तीर्थक्षेत्र असेल. हे स्थळ देखील चमोलीत जोशीमठाच्या जवळ सुभैन तपोवन येथे आहे. 
 
5 श्री योगध्यान बद्री : हे स्थळ देखील चमोलीच्या पांडुकेश्वर येथे आहे.
 
6 श्री ध्यान बद्री : हे स्थळ देखील चमोलीच्या उर्गम खोऱ्यात (कल्पेश्वराच्या जवळ) येथे आहे.
 
7 श्री नृसिंह बद्री : हे स्थळ देखील चमोलीच्या जोशीमठाच्या जवळ आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

आरती गुरुवारची

Naikba Yatra 2025 ४ एप्रिल रोजी बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा पालखी सोहळा

अन्वयव्यतिरेक

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

पुढील लेख
Show comments