श्री देव्यथर्वशीर्ष अथर्ववेदाहून घेतलेले आहे. अथर्ववेदात याचे महात्त्म्य सांगण्यात आले आहे. हे जप केल्याने देवी इतक्या लवकर प्रसन्न होते की साधकाचं विश्वास बसत नाही. या देवीच्या अथर्वशीर्षाचा पाठ केल्याने पाची अथर्वशीर्षाचा जप केल्याचं फल मिळतं. खरं तर वेदांमध्ये हिंदूंचे पाच प्रमुख देवता असल्याचे मानले गेले आहे- गणेश, दुर्गा, शिव, सूर्य, व विष्णू. अशात पाची देवतांचे वेगवेगळे अथर्वशीर्ष आहेत. परंतू देवीच्या अथर्वशीर्षाचे जप केल्याने पाची अथर्वशीर्षाचे फल मिळतं.