Marathi Biodata Maker

होळी खेळण्यापूर्वी...

Webdunia
* नखांवर रंग चढू नये म्हणून त्यावर ट्रांसपरेंट नेल कलर लावा.
* पायांच्या नखांवरही नेल कलर किंवा ऑलिव्ह तेल वापरू शकता.
* होळी खेळण्यापूर्वी पूर्ण शरीर आणि केसांवर सरसो किंवा खोबरेल तेल लावा.
* केस बांधून घ्या. जूडा घालणे योग्य ठरेल. डोक्यावर स्कार्फ किंवा दुपट्टा लावणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम राहील.
* फुल स्लीव्हचे कपडे तसेच फुल लेंथ कपडे घाला.
* होळी खेळताना गॉगल वापरणे योग्य ठरेल.
* पायात जोडे असल्यास अधिक सोयीचं ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू

Tukaram Beej 2026 Messages in Marathi तुकाराम बीज निमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्रिवार वंदन

आरती गुरुवारची

Sant Tukaram Beej 2026 संत तुकाराम बीज संपूर्ण माहिती आणि महत्व

गुरुवारी उधार देऊ नये व घेऊ नये

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments