खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वराला प्रार्थना आहे की आजची ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो. होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..! रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा रंग नात्यांचा रंग बंधाचा रंग...