Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

101 वर्षाच्या आजीने दिला 17 व्या बाळाला जन्म

Webdunia
जगातील प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच जबाबदारीची घटना असते. इटलीमधील एका 101 वर्षाच्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्या महिलेचे हे 17 वे अपत्य आहे. आई बनण्यासाठी महिलांना वयात बांधणार्‍या लोकांना या महिलेने चुकीचे ठरवले असेच म्हणावे लागेल. तसेच महिलांच्या प्रजननासाठी कोणत्याही वयाचे बंधन नसते हे दाखवले आहे. 
 
101 व्या वर्षी बाळाला जन्म देऊन इटालीच्या व्हर्टाडे या महिलेने जगभरातील विज्ञानला आश्चर्याचा धक्काच दिला आहे. भरपूर लोकांचे असे मत असते की महिला ठराविक काळापर्यंत बाळाला जन्म देऊ शकतात. महिलांच्या वाढत्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमताही कमी होते असाही विचार काही लोक करतात. व्ह

र्टाडेने जन्म दिलेल्या बाळाचे वजन 9 पाऊंड आहे. चिकित्सा जगतात या गोष्टीवर टीका केली जात आहे. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये शारीरिक कमजोरी वाढतेय, अशा वेळी महिलांचे अंडाशय प्रत्यारोपणासाठी पूर्णपणे तयार नसते. अशावेळी त्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे काही डॉक्टरांचे मत आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments