Festival Posters

2018 हे वर्ष विनाशकारी

Webdunia
न्यूयॉर्क- पुढच्या वर्षी अर्थातच 2018 मध्ये जगभरात मोठमोठ्या भूंकपाचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा तज्ज्ञ संशोधकांनी दिला आहे. यासाठी त्यांनी पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचे कारण दिले आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती मंदावल्याने विविध देशांमध्ये महाप्रलय होऊ शकते, असा संशोधकांचा दावा आहे.
 
विशेष म्हणजे, ही गती दिवसेंदिवस कमी होत आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती आणि भूकंप यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोचे रॉजर बिल्हम आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मॉन्टानाच्या रिबेका बेंडिक यांनी भूकंपावर संशोधन केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणूका जाहीर, आचारसंहिता लागू

मंत्र्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मुंबईबाहेरील नेते आता 'हायब्रीड मॉडेल'द्वारे ऑनलाईन मंत्रिमंडळ बैठकीत होणार सहभागी

LIVE: नागपूरमध्ये पोटनिवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामना ६-३ ने जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका बरोबरीत आणली

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर आली ताशी २८० किमी वेगाने धावणार

पुढील लेख
Show comments