Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिल गेट्स यांनी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ ची केली प्रशंसा

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (09:25 IST)

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या बिल गेट्स यांनी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या चित्रपटाविषयी प्रशंसा करणारे ट्विट करत गेट्स यांनी अनेकांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

२०१७ मध्ये संपादन केलेले यश आणि काही महत्त्वाच्या उपक्रमांविषयी ट्विट करतानाच त्यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटांचा मुद्दा मांडला. भारतात स्वच्छता मोहीमेविषयी जनजागृती करण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे, असे ट्विट त्यांनी केले. ग्रामीण भागांमध्ये स्वच्छता आणि त्याच्याशी निगडीत काही समजुतींवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले होते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments