Festival Posters

CHINA FLOODS: चीनमध्ये 1000 वर्षानंतर इतका जोरदार पाऊस आणि पूर आल्यानंतर लाखो लोक प्रभावित झाले

Webdunia
बुधवार, 21 जुलै 2021 (22:25 IST)
चीनच्या प्रांतीय राजधानीत पूर-संबंधित घटनांमध्ये कमीतकमी 12 लोक ठार झाले आहेत. भीषण पुरामुळे तेथे एकच त्राही त्राही झाली आहे. लोक सबवे स्टेशन आणि शाळांमध्ये अडकले होते, बरीच वाहने वाहून गेली होती आणि बर्यांच जणांना रात्रभर कार्यालयांमध्येच रहावे लागले.
 
छायाचित्रांमधून पुराचे परिमाण कितीही कळू शकते. सरकारी सिन्हुआ या वृत्तसंस्थेने हेनान हवामान संस्थेच्या हवाल्याने सांगितले की, हेनान प्रांताची राजधानी झेंगझोमध्ये  मंगळवारी सायंकाळी चार ते पाच दरम्यान झालेल्या पावसात सुमारे 20 सें.मी. पाणी जमा झाले. 
 
मुसळधार पावसामुळे रस्ते नद्या व 'सबवे स्टेशन' मध्ये बदलले आणि अनेक वाहने पाण्यात बुडून गेली. एका व्हिडिओमध्ये समोर आले आहे की, शहर पाण्याने भरलेले दिसत आहे आणि त्यात वाहने तरंगताना दिसत आहेत.
 
'शिन्हुआ'च्या अहवालानुसार पूर-संबंधित अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 1 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: जागावाटपावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

Cow deaths in Jaisalmer जैसलमेरमध्ये लज्जास्पद निष्काळजीपणा: ५०० हून अधिक गाईंचे सांगाडे उघड्यावर आढळले; प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात

नवीन बाईक २९४ दिवस सर्व्हिस सेंटरमध्येच! आता रॉयल एनफिल्डला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार

मुंबईतील मरीन ड्राईव्ह चेकपॉईंटवर भरधाव मर्सिडीजने पोलिसांना धडक दिली

पुढील लेख
Show comments