Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेक्सासमध्ये पाच वाहनांच्या भीषण अपघातात चार भारतीय होरपळले

Webdunia
बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (11:00 IST)
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मंगळवारी पाच वाहनांच्या भीषण अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक ने एसयूव्हीला मागून धडक दिली. धडक एवढी भीषण होती की  वाहनाने पेट घेतला आणि त्यातील सर्व प्रवासी होरपळून मरण पावले.

पीडितांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. काही मृतांची ओळख पटली असून ते भारतीय होते. ते सर्व कारपुलिंग ॲपद्वारे जोडलेले होते. आणि बेंटोनविले, अर्कान्सास कडे निघाले असता त्यांचा वाहनाला अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच वाहनांचा समावेश आहे. एका वेगवान ट्रकने पीडितांच्या एसयूव्हीला पाठीमागून धडक दिली, त्यानंतर तिला आग लागली आणि सर्व प्रवासी जळून मरण पावले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंटिंग, दात आणि हाडांचे अवशेष वापरत  आहेत.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments