Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिओ वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान

Webdunia
शनिवार, 3 जून 2017 (11:30 IST)

महाराष्ट्रातील मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर हे आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला. त्यात वराडकर हे विजयी झाले असून, ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.  लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मतं मिळाली. आयर्लंडमध्ये 2007 साली झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यानंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले आणि अखेर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments