हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर rasal_viper नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आपले कमेंट्स देत आहे. काहींनी व्हिडीओ बनवणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याचे म्हटले आहे. तर एका युजर्स ने काही सेकंदाच्या व्हिडीओ बनविण्यासाठी मुलाच्या जीवाशी खेळले आहे. असे म्हटले आहे. एकंदरीत ज्याने हा व्हिडीओ पहिला त्याने संताप केला आहे.