Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेच्या विमानतळावर पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवले

Webdunia
वॉशिंग्टन- अमेरिकी दौर्‍यावर गेलेल्या पाकिस्तान पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना जॉन एफ केनेडी विमानतळावर त्यावेळी लज्जास्पद स्थितीला सामोरा जावे लागले जेव्हा तपासणीच्या नावाखाली त्यांचे कपडे उतरवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अब्बासी यांची सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. एखाद्या पंतप्रधानाला अशी वागणूक देण्याची जगातली ही पहिलीच वेळ असावी. 
 
मागील आठवड्यात ते आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी खासगी दौर्‍यावर अमेरिका गेले होते. तसेच या दरम्यान त्यांनी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांची ही भेट घेतली. पाक मीडियाने या तपासणीची निंदा करत म्हटले की खासगी दौर्‍यातही अशाप्रकारे तपासणी करणे देशाचे अपमान आहे.
 
उल्लेखनीय आहे की यापूर्वी ट्रंप प्रशासनाने सुमारे 25.5 कोटी डॉलरची मदत राशी टाळली होती कारण त्यांच्याप्रमाणे पाकला दहशतवादाविरुद्ध अधिक सख्त होण्याची गरज आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments