Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ढाक्यातील शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीप्रकरणी तिघांना अटक

Webdunia
रविवार, 3 मार्च 2024 (10:52 IST)
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका रेस्टॉरंटचे दोन मालक आणि दुसऱ्या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे. मध्य ढाका येथील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीत 46 जणांचा मृत्यू झाला होता.

ढाका येथील एका शॉपिंग मॉलमध्ये गुरुवारी रात्री आगीची घटना घडली. ज्यामध्ये 'छमुक' रेस्टॉरंटचे दोन मालक आणि 'कच्छी भाई'च्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, शॉपिंग मॉलमधील आग तळमजल्यावरच्या रेस्टॉरंटपासून सुरू झाली, जी नंतर संपूर्ण इमारतीत पसरली. याप्रकरणी निष्काळजीपणाच्या आरोपाखाली पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या इमारतीत परवानगीशिवाय रेस्टॉरंट सुरू होते. 
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ भारतीय संघ हातावर काळ्या पट्ट्या बांधून खेळले

आरएसएस प्रमुखांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांवर संताप केला व्यक्त, मोहन भागवत म्हणाले भारताचा इतिहास विकृत केला

मनमोहन सिंग यांच्या निधनावर सात दिवसांचा राजकीय शोक जाहीर

LIVE: जालना मध्ये सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोन जण दगावले

Manmohan Singh Death: मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार?

पुढील लेख
Show comments