Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमानतळावर मुलाला विसरली महिला, विमान परत आलं

Webdunia
सऊदी अरबमध्ये एक महिला विमानतळाच्या प्रतीक्षा स्थळावर आपल्या मुलाला विसरून गेली. ज्यामुळे विमान उड्डाण भरण्याच्या काही वेळानंतर सऊदी विमान संख्या एसवी832 जेद्दाह स्थित किंग अब्दुल अजीज विमानतळावर परत आलं. असे पहिल्यांदा घडले जेव्हा आणीबाणी व्यतिरिक्त इतर कारणामुळे विमान परत विमानतळावर आलं.
 
या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात पायलट विमान परत विमानतळावर आणण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलला विचारत आहे. तो म्हणत आहे की एक महिला प्रवासी आपल्या मुलाला प्रतीक्षा कक्षात विसरून गेली आहे.  देवाची साथ आहे. काय आम्ही परत येऊ शकतो? पायलट म्हणतो की महिला प्रवास करण्यास नकार देत आहे.
 
ज्यानंतर ऑपरेटरने परत येण्याची परवानगी दिली. मानवीयतेच्या आधारावर निर्णय दिल्यामुळे सोशल मीडियावर पायलटचे खूप कौतुक होत आहे. तसेच मुलाला विसरल्यामुळे आईची आलोचना.
 
तरी, महिलेला आपली चूक किती वेळानंतर लक्षात आली हे स्पष्ट झालेले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत, एचएस प्रणॉयचा प्रवास दुसऱ्या फेरीत संपला

2024 मध्ये संजू सॅमसनने धमाल केली, 2025 मध्येही त्याची जादू अशीच सुरू राहील का?

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

शरद पवार भाजपसोबत जाणार की नाही? पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

पत्नीचे महागडे छंद पुरवण्यासाठी पतीने केली दहा लाख रुपयांची चोरी

पुढील लेख
Show comments