Festival Posters

Google Pay च्या युजर्ससाठी आकर्षक ऑफर

Webdunia
गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (16:01 IST)
आता Google Pay च्या युजर्ससाठी गुगलने आकर्षक ऑफर आणली आहे. जास्तीत जास्त युजर्सना आकर्षित करणं आणि Google Pay चा वापर वाढावा हा या मागचा हेतू आहे. Google Pay चा वापर करुन ट्रान्झेक्शन(व्यवहार) केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.  गुगलच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजरने 18 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत Google Pay चा वापर करुन किमान 5 ट्रान्झेक्शन करणं आवश्यक आहे. ट्रान्झेक्शन करताना गुगल तेज युपीआय आयडीचा वापर करुन पर्सन-टू-पर्सन ट्रान्झेक्शन (P2P), दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्झेक्शन आणि कॅश मोड व बँक खात्याचा वापर करुन व्यापाऱ्याच्या बँक खात्यात पेमेंट करावं लागणार आहे.
 
Google Pay ऑफर अंतर्गत कंपनी एकूण 5 कोटी रुपयांच्या बक्षिसाचं वाटप करणार आहे. या बक्षिसाचं कंपनी 5 रुपयांपासून 1 लाख रुपयांच्या हिश्श्यामध्ये वाटप करण्यात आलं आहे. मात्र, केवळ निवडक युजर्सच बक्षिसाची संपूर्ण राशी जिंकू शकतात असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. या ऑफरव्यतिरिक्त गुगलने इन्स्टंट लोनची सेवा देखील आणली आहे. लोनसाठी कंपनीने अनेक बँकांसोबत भागीदारी केली असून युजर्स थेट अॅपद्वारे इन्स्टंट लोन मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

नितीन गडकरींनी सासरचे घर पाडले, पत्नीचा धक्कादायक खुलासा

पुढील लेख
Show comments