आपल्यापैकी अनेक लोक चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi चा स्मार्टफोन वापरतात. याबद्दल अलीकडील काही महिन्यांत आलेल्या अहवालांनुसार भारतीय बजेट स्मार्टफोन बाजारात शाओमी टॉपवर आहे.
कोणत्याही स्मार्टफोनसाठी अपडेट मिळणे हे आवश्यक असते. अपडेटद्वारे बरेच बग दूर केले जातात आणि त्यासह फोनची सुरक्षित राहतात. आता शाओमीने त्या स्मार्टफोन्सची यादी जाहीर केली आहे ज्यांना Xiaomi चा नवीन MIUI अपडेट मिळणार नाही. या यादीत 8 लोकप्रिय स्मार्टफोन सामील आहेत.
कंपनीनुसार या सर्व फोन्सला अँड्रॉइड पाई 9.0 आधारित MIUI उपलब्ध होणार नाही.
1. Xiaomi Redmi Note 3
डिस्प्ले- 5.5 इंच
रिअर कॅमेरा- 16 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- 1.8GHz स्नॅपड्रॅगन TM 650
रॅम- 3 जीबी
स्टोरेज- 32 जीबी
बॅटरी- 4050mAH
2. Xiaomi Redmi Note 4
डिस्प्ले- 5.5 इंच
रिअर कॅमेरा- 13 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- स्नॅपड्रॅगन 625
रॅम- 3/4 जीबी
स्टोरेज- 32/64 जीबी
बॅटरी- 4100mAH
3. Xiaomi Redmi 6A
डिस्प्ले- 5.45 इंच
रिअर कॅमेरा- 13 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- मीडियाटेक हीलियो ए22
रॅम- 2जीबी
स्टोरेज- 16/32 जीबी
बॅटरी- 3000mAH
4. Xiaomi Redmi 6
डिस्प्ले- 5.45 इंच
रिअर कॅमेरा- 12+5 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- मीडियाटेक हीलियो पी22
रॅम- 3 जीबी
स्टोरेज- 32/64 जीबी
बॅटरी- 3000mAH
5. Xiaomi Redmi 3S
डिस्प्ले- 5 इंच
रिअर कॅमेरा- 13 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- स्नॅपड्रॅगन 430
रॅम- 2 जीबी
स्टोरेज- 16 जीबी
बॅटरी- 4000mAh
6. Xiaomi Redmi 4
डिस्प्ले- 5 इंच
रिअर कॅमेरा- 13 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- स्नॅपड्रॅगन 425
रॅम- 2/3 जीबी
स्टोरेज- 16/32 जीबी
बॅटरी- 3120mAh
7. Xiaomi Redmi 4A
डिस्प्ले- 5 इंच
रिअर कॅमेरा- 13 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 5 मेगापिक्सेल
प्रोसेसर- स्नॅपड्रॅगन 425
रॅम- 2/3 जीबी
स्टोरेज- 16/32 जीबी
बॅटरी- 3120mAh
8. Xiaomi Redmi Y2
डिस्प्ले- 5.9 इंच
रिअर कॅमेरा- 12+5 मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा- 16 मेगापिक्सेल
प्रोसेसर- स्नॅपड्रॅगन 625
रॅम- 3/4 जीबी
स्टोरेज- 32/64 जीबी
बॅटरी- 3080mAh