Marathi Biodata Maker

बीएसएनएलकडून नवीन प्लॅन लॉन्च

Webdunia
शुक्रवार, 17 मार्च 2017 (17:12 IST)
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनेही नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार बीएसएनएल यूजर्सना रोज 2 जीबी 3G डेटा मिळणार आहे. एवढच नव्हे, तर बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड कॉलिंग करु शकतात. बीएसएनएल युजर्सना या प्लॅनसाठी महिन्याला 339 रुपये मोजावे लागतील. “बीएसएनलचे ग्राहक रोज 2 जीबी डेटा वापरु शकतात. या प्लॅनची मुदत 28 दिवस असेल. याशिवाय, बीएसएनएल नेटवर्कअंतर्गत कॉलिंगसाठी 339 रुपयांची कॉम्बो ऑफरही देण्यात आली आहे.”, असे बीएसएनएलकडून माहिती देण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

मेरी कोमचे दोन अफेअर होते, माजी पती ओन्लरने केला मोठा खुलासा

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही,अजित पवार यांनी स्पष्ट केले

Love Insurance Policy प्रेयसीला प्रपोज केल्यानंतर प्रेम विमा पॉलिसी खरेदी केली, १० वर्षांनंतर इतके पैसे मिळाले...

चॉकलेटचे आमिष दाखवून ५५ वर्षीय दुकानदाराकडून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मतदार यादीत सोप्या पद्धतीने शोधा तुमचे नाव

पुढील लेख
Show comments