Dharma Sangrah

फ्लिप कार्टचा सेल आसुसच्या लॅपटॉपच्या खरेदीवर मोठी सूट

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2019 (10:02 IST)
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या ‘Flipstart Days’ सेल सुरु आहे. यात फ्लिपकार्टने आसुससह अनेक लॅपटॉपच्या खरेदीवर मोठी सूट दिली आहे. 3 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर आकर्षक सूट मिळणार आहे. Acer Swift 5 (Core i7 8th Gen)लॅपटॉपमध्ये 8GB DDR3 रॅम आणि 512 GB SSD ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 64-बिट विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमही आहे. या लॅपटॉपला 14 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या लॅपटॉपवर तब्बल 22 टक्क्यांची सूट आहे. Asus Zenbook 13 (Core i5 8th Gen) लॅपटॉपचा डिस्प्ले 13 इंचाचा आहे. यात इंटेल कोर i5 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 8GB DDR3 रॅम आणि 256GB SSD ची सुविधा देण्यात आली आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आसुसच्या या लॅपटॉपवर 20 टक्क्यांची सुट आहे. Asus Vivobook 14 (Core i5 7th Gen)इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे. तसेच 4GB DDR4 रॅम आणि 256GB SSD मेमरी देण्यात आली आहे. हा लॅपटॉप 64 बिट विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आसुसच्या या लॅपटॉपवर 17 टक्क्यांची सुट आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर होणार कारवाई! रेल्वेने आपली कठोरता वाढवली

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात धोक्यात, भारताची एपस्टाईन फाईल सांगत काँग्रेस नेत्याचा आरोप, ३९ आमदारांशी संबंध

पुढील लेख
Show comments