rashifal-2026

'गेम ऑफ थ्रोन्स'ने रचले अनेक रेकॉर्ड

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (07:37 IST)
'गेम ऑफ थ्रोन्स'ने अमेरिकेतील एचबीओच्या १.९३ कोटी व्ह्यूवर्सचा आकडा पार करत रेकॉर्ड केला आहे. रिपोर्टनुसार, 'द आर्यन थ्रोन्स'ने गेल्या आठवड्यातील एपिसोड 'द बेल्स'द्वारा बनवण्यात आलेला रेकॉर्ड तोडला आहे. 'द बेल्स'ने १.८४ कोटी व्ह्यूवर्सचा आकडा पार केला होता. 
 
 'एचबीओ'ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १.३६ कोटी लोकांनी 'The Iron Throne'सीरीज एचबीओवर पाहिली. नेटवर्कच्या इतिहासात हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा टेलिकास्ट ठरला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'वर २०१९ या वर्षांत जवळपास दहा कोटी ट्विट केले गेल्याची माहिती आहे. या सीरीजच्या फिनालेदरम्यान जॉन स्नो, ब्रॅन, ड्रॅगन आणि डेनेरेस या पात्रांसाठी सर्वाधिक ट्विट करण्यात आले.
 
'गेम ऑफ थ्रोन्स'चा गेल्या एका दशकापासून जगातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये समावेश करण्यात आला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या ८ सीजनमध्ये जवळपास ८३ एपिसोड प्रसारित करण्यात आले. १९ मे २०१९ रोजी 'गेम ऑफ थ्रोन्स'चा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अर्शदीप सिंगचा किवी खेळाडूवरचा विजय महागात पडला आणि आयसीसीने दंड ठोठावला

लाडकी बहीण योजनाचे लाभार्थी महिलांना 3000 रुपये मिळतील का?

LIVE: जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

एमएलसी निवडणूक: . ठाकरेंना शिंदे गटाकडून ओपन ऑफर

छोट्या नोटांची समस्या संपेल, एटीएममधून 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा निघतील, आरबीआयचा पायलट प्रोजेक्ट

पुढील लेख
Show comments