Dharma Sangrah

Android आणि iPhone वापरकर्ते अशा प्रकारे बंद करू शकतात लोकेशन ट्रॅकिंग

Webdunia
मोबाइल लोकेशन ट्रॅक करून ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) प्रदाता कंपनी आपल्या वापरकर्त्यास चांगल्या सुविधा प्रदान करू इच्छित आहेत. पण तंत्रज्ञानाच्या युगात वापरकर्त्याची गोपनीयता एक मोठी समस्या बनली आहे. यासाठी Android आणि iOS मध्ये लोकेशन ट्रॅकिंग थांबविण्यासाठी एक विशेष पर्याय आहे, जे बंद करता येईल.
 
* अँड्रॉइड - गुगलच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) अँड्रॉइडवर लोकेशन बंद करण्यासाठी दोन पर्याय आहेत. 
पहिला, वरच्या बाजूला दिलेल्या ट्रेबारमध्ये जाऊन जीपीएस बंद करा. हे बॅटरी सेव्हिंगसह अॅपला लोकेशन देणे बंद करतं. 
वापरकर्त्याच्या इच्छेप्रमाणे अँड्रॉइडदेखील लोकेशन ट्रॅक करू नये यासाठी सेटिंगमध्ये एक पर्याय आहे.
 
- प्रथम स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
- गूगल पर्यायावर क्लिक करा.
- गूगलच्या आत ‘गूगल अकाउंट’ निवडा.
- वर दिलेला Data and personalisation निवडा.
- स्क्रीनच्या मध्ये location history वर क्लिक करा.
- एक नवीन स्क्रीन उघडल्यावर ‘वेब ऍड एप एक्टीविटी’ थांबवा.
- यानंतर, ते पुन्हा एकदा पोझ करण्याची परवानगी मागेल.
- फोनमध्ये आपण स्वत: आपल्या प्रायव्हेसीचे रिव्यू करू शकता.
 
स्मार्टफोन सेटिंग्जच्या मदतीने जेव्हा गुगलच्या आत ‘गूगल अकाउंट’ वर जाल तर त्यात ‘रिव्यू योर प्रायव्हेसी सेटिंग्स’ हा पर्याय सापडेल, त्यावर क्लिक करा. यानंतर, ‘गेट स्टार्ट’ वर क्लिक करा. यानंतर वापरकर्ते स्वत: पाहू
शकतात की Android कोण-कोणती माहिती स्टोअर करत आहे.
 
* आयफोन - अॅपलच्या आयओएसला सुरक्षेच्या दृष्टिकोन मुळे एक मजबूत ऑपरेटिंग सिस्टम मानलं जात पण वापरकर्ता इच्छित असल्यास अॅपलला देखील आपली लोकेशन ट्रॅक करण्यास थांबवू शकतो.
 
- प्रथम आपल्या आयफोन सेटिंग्जमध्ये जा.
- मग प्रायव्हेसी निवडा.
- हे केल्यानंतर लोकेशन सर्विसेस निवडा.
- लोकेशन हिस्ट्री बंद करा.
- अॅप्सची सूची दृश्यमान असेल, जे लोकेशन ट्रॅक करतात.
- त्या अॅप्ससाठी लोकेशन ऑफ करून द्या, ज्यांच्यासाठी ते अनावश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

हिंदी विरुद्ध मराठी राजकारण तीव्र, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी भाषिक मतपेढीवर लक्ष केंद्रित केले

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

पुढील लेख
Show comments