suvichar

जिओने 98 रुपयांचा प्लॅन केला अपडेट

Webdunia
बुधवार, 11 डिसेंबर 2019 (09:59 IST)
रिलायंस जिओने आपला 98 रुपयांचा प्लॅन अपडेट केला आहे. टॅरिफ प्लॅनमध्ये दरवाढ करतेवेळी कंपनीने 98 रुपयांचा हा प्लॅन बंद केला होता. त्याऐवजी 129 रुपयांचा प्लॅन कंपनीने आणला होता. पण, दरवाढीनंतर काही दिवसांमध्येच कंपनीने 98 रुपयांचा प्लॅन पुन्हा आणला असून त्यासोबतच 129 रुपयांच्या प्लॅनचा पर्यायही आहे. 
 
असा आहे प्लॅन –
 
28 दिवसांची वैधता, एकूण 2 जीबी डेटा, इंटरनेट मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps याशिवाय जिओ ते जिओ कॉलिंग मोफत अशा सुविधा या प्लॅनमध्ये आहेत. इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी पैसे आकारले जातील, याशिवाय कंपनी या प्लॅनसोबतच IUC व्हाउचरची सेवा देखील देत आहे (अन्य नेटवर्कवर कॉलिंग). तसंच, आता या प्लॅनमध्ये 300 एसएमएस मिळतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मीरा रोड परिसरात पहलगाम सारखी घटना, धर्म विचारल्यानंतर दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला, आरोपीला अटक

LIVE: महाराष्ट्र सरकारने 'महाचतुर एआय चॅटबॉट' सुरू केला

DC vs RCB :आरसीबीने नऊ गडी राखून विजय मिळवला, दिल्लीचा धुव्वा उडवला

इराणला रशियाचा पाठिंबा, व्लादिमीर पुतिन म्हणाले - पश्चिम आशियामध्ये शांततेसाठी सर्वकाही करू

IND vs SA, 5th T20I: भारताचा दारुण पराभव, दक्षिण आफ्रिकेने मालिका 4-1 ने जिंकली

पुढील लेख
Show comments