rashifal-2026

फेसबूकमुळे भारतातील निवडणुका प्रभावित होणार नाही : झुकरबर्ग

Webdunia
बुधवार, 11 एप्रिल 2018 (15:42 IST)

फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग कँब्रिज अनॉलिटीक डेटा लीक प्रकरणात यूएस काँग्रेस समोर हजर झाला. त्याने विश्वास दिला की भारतात होणाऱ्या आगामी निवडणुका फेसबूकच्या माध्यमातून प्रभावित नाही होऊ देणार.  यूएस काँग्रेस समोर झुकरबर्गने माफी मागितली. 'फेसबूकला मी बनवलं आणि मीच त्याला चालवतो. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा' असं देखील त्याने म्हटलं. 

झुकरबर्गने म्हटलं की २०१८ हे महत्त्वाचं वर्ष आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. सोबतच भारत, पाकिस्तान, ब्राझील सारख्या देशांमध्ये देखील निवडणुका होणार आहेत. मी विश्वास देतो की निवडणुकीवर फेसबुकचा काहीही परिणाम होणार आहे. झुकरबर्गने 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबतीत एक पोस्ट लिहिली होती. त्याने म्हटलं की, या प्रकरणात अनेक पाऊलं उचलली गेली आणि यापुढे ही पाऊलं उचलली जातील असे सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments