Dharma Sangrah

बीएसएनएलनची धम्माल ऑफर: ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी डाटा

Webdunia

बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल  ऑफर   जाहीर केलीय.   या ऑफरमध्ये ग्राहकांना ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी मोबाईल डाटा मिळणार आहे. ही सुविधा थ्रीजी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. ही अनलिमिटेड डाटा ऑफर ९० दिवसांसाठी वैध असेल. म्हणजे तब्बल तीन महिन्यांसाठी तुम्हाला केवळ ४४४ रुपये भरावे लागणार आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना १ जीबी थ्रीजी डाटा १ रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात कमी किंमतची आहे.  

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments