Dharma Sangrah

वय अवघ सहा, कमवतो लाखो रुपये

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (16:20 IST)

कोचीत राहणारा सहा वर्षांचा निहाल राज हा मुलगा खरोखरच लाखो रुपये कमावतो. तो प्रसिद्ध युट्युबर आणि शेफ आहे.  हा छोटा शेफ वेगवेगळे पदार्थ तयार करतो. त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता. आईला चविष्ट पदार्थ बनवताना पाहिलं आहे आणि लहानपणापासूनच तो आईला स्वयंपाक करण्यासाठी मदत करू लागला. हळूहळू ही आवड वाढत गेली. मग साध्या रेसिपीज तो करू लागला. 

 २०१५ मध्ये निहालच्या वडिलांनी युटयूब चॅनेल सुरू केलं. या युट्यूब चॅनेलला प्रेक्षकांची मोठा प्रतिसाद मिळाला. निहालचे व्हिडिओ फेसबुकवरही शेअर केले जातात. यातून तो दरमहा लाखो रुपये कमावतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments