Festival Posters

गूगल सर्च होणार आणखी सोपे

Webdunia
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही बदल केल्याची घोषणा केली आहे, ज्याच्या उद्देश्य अधिकाहून अधिक फोटो वापरून त्या प्रमाणात समजावे लागेल की प्रश्न विचारण्यापूर्वीच उत्तर सापडेल.
 
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गूगल उपाध्यक्ष बेन गोम्स यांनी सांगितले की कृत्रिम मेधा (आर्टिफिशियल इंटेलीजेंस) आणि मशीन लर्निंग गूगलच्या त्या कार्यप्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे जे त्याच्या 20 वर्षांच्या मिशनला दुनियाच्या सूचना एकत्र करणे आणि समजातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहचवण्याच्या दिशेत पुढे वाढवेल.
 
सर्च इंजिन गूगलचे लक्ष आता मुख्य रूपाने मोबाइलवर केंद्रित असेल आणि फेसबुकसारखेच आता गूगल देखील यूजर्सचे फोटो आणि व्हिडिओद्वारे विभिन्न विषयांवर रुचिपूर्ण वस्तू बघण्याची व वाचण्याची संधी देईल असे दिसून येत आहे.
 
गोम्स यांनी सांगितले की गूगल सर्च पूर्णतः: दोषहीन नाही. आम्हाला काही भ्रम नाही परंतू आम्ही दररोज चांगलं करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आश्वस्त आहोत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

पुढील लेख
Show comments